गाव वस्तीवर रस्ताच नसल्याने आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ; कोल्हापुरातील विचित्र प्रकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 3, 2025

गाव वस्तीवर रस्ताच नसल्याने आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ; कोल्हापुरातील विचित्र प्रकार

https://ift.tt/0DSX5Ai
कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना. ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ.