मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? विकासकामांना मंजुरीआधी मान्यता घेण्याच्या सूचना? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 24, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? विकासकामांना मंजुरीआधी मान्यता घेण्याच्या सूचना?

https://ift.tt/ncdk6Il
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारला आर्थिक शिस्त लावण्यासाठी हातात निर्बंधांची छडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास खात्याला कोणत्याही योजनेसाठी परस्पर निधी देता येणार नाही. कोणताही निधी मंजूर करताना एकनाथ शिंदेंनाही फडणवीसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.