पुण्यात गोळीबार करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; आमदाराचे नाव जाणून बसेल धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 24, 2025

पुण्यात गोळीबार करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; आमदाराचे नाव जाणून बसेल धक्का

https://ift.tt/ncdk6Il
दौंडमधील कलाकेंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा घातला. या व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केल्याच्या घटनेनं दौंड हादरलं..या गोळीबारात एक तरूणी गंभीर जखमी झाल्याची चर्चा  आहे.