स्वतःचं मंत्रिपद धोक्यात आणणारा महाराष्ट्रातील बडा नेता आता देवाला शरण गेला! जंगली रमीच्या डावावर बोलण्यास स्पष्ट नकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 31, 2025

स्वतःचं मंत्रिपद धोक्यात आणणारा महाराष्ट्रातील बडा नेता आता देवाला शरण गेला! जंगली रमीच्या डावावर बोलण्यास स्पष्ट नकार

https://ift.tt/DEpwjPt
शेतक-यांचा वारंवार अपमान करुन स्वतःचं मंत्रिपद धोक्यात आणणारे माणिकराव कोकाटे आता देवाला शरण गेलेत. रविवारी माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन झाले होते. तर आज त्यांनी वैजापुरात भागवत सप्ताहात हजेरी लावली. तोंडावर ताबा नसलेल्या कोकाटेंनाही देव कसा वाचवणार अशी चर्चा शेतक-यांमध्ये आहे.