सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागा, महाराष्ट्र पोलिस गिरवणार 'हे' धडे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 31, 2025

सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागा, महाराष्ट्र पोलिस गिरवणार 'हे' धडे

https://ift.tt/DEpwjPt
पोलीस ठाण्यात गेल्यावर योग्य वागणूक मिळत नाही,  पोलीस उद्धट बोलतात , राग राग करतात , ओरडून बोलतात, योग्य तपास करत नाही,  अशा अनेक तक्रारी सर्वसामान्य करत असतात आणि पोलिसांबाबतच्या याच तक्रारींची दखल  घेत एक अभ्यासक्रम तयार केला आहे.