अलिबागजवळील समुद्रात आढळली संशयास्पद पाकिस्तानी बोट; ठिकठिकाणी नाकाबंदी, झाडाझडती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 8, 2025

अलिबागजवळील समुद्रात आढळली संशयास्पद पाकिस्तानी बोट; ठिकठिकाणी नाकाबंदी, झाडाझडती

https://ift.tt/JelRzry
Raigad News : अलिबागनजीक असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्यानं एकच खळबळ. रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती.