'शिवरायांच्या मराठी भाषेला ‘रुदाली’ म्हणणे म्हणजे...'; फडणवीसांना 'कपाळ करंटे' म्हणत ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 8, 2025

'शिवरायांच्या मराठी भाषेला ‘रुदाली’ म्हणणे म्हणजे...'; फडणवीसांना 'कपाळ करंटे' म्हणत ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

https://ift.tt/JelRzry
Uddhav Thackeray Shivsena Slams CM Devendra Fadnavis: "हा सोहळा शिवतीर्थावर झाला असता तर तेही मराठी उत्साहापुढे तोकडेच पडले असते, पण काही कपाळ करंट्यांना मराठीचा हा जल्लोष सहन झाला नाही," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.