‘...तर पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं बदनामी ठरत नाही’; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 5, 2025

‘...तर पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं बदनामी ठरत नाही’; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

https://ift.tt/kp2vOIN
Divorce Court Case: पत्नीने घटस्फोट व पोटगीच्या अर्जांमध्ये आणि फौजदारी तक्रारींमध्ये केलेले दावे सार्वजनिक कागदपत्रांचा भाग असल्याचं पतीने म्हटलं होतं.