विजांच्या कडकडाटासह पाऊसधारा बरसणार; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये कसं असेल हवामान? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 5, 2025

विजांच्या कडकडाटासह पाऊसधारा बरसणार; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये कसं असेल हवामान?

https://ift.tt/kp2vOIN
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं उसंत घेतली असून, काही भागांवर श्रावणसरींची बरसात होताना दिसत आहे.