इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? रांगेत शेवटी बसवल्याने चर्चांना उधाण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 8, 2025

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? रांगेत शेवटी बसवल्याने चर्चांना उधाण

https://ift.tt/euYcwng
Uddhav Thackeray India Alliance Meeting: उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असून राहुल गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली. मात्र यावेळी त्यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.