https://ift.tt/euYcwng
कोल्हापुरी हिसका दाखवतो म्हटल्यावर हिंदुस्थानी भाऊ लगेच नरमला. आपण काय बोलून गेलो याची उपरतीच हिंदुस्थानी भाऊला झाली. म्हणूनच त्यानं एक नवा व्हिडीओ शेअर करून स्पष्टीकरण दिलंय. आईची शप्पथ घेऊन हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांबद्दल बोललोच नव्हतो असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Friday, August 8, 2025

Home
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
'कोल्हापुरी पायताण' दाखवताच नरमला; म्हणाला, 'राजकारणी...', हिंदुस्थानी भाऊची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
'कोल्हापुरी पायताण' दाखवताच नरमला; म्हणाला, 'राजकारणी...', हिंदुस्थानी भाऊची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Tags
# Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
Share This
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News