पाहाः राज्यातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 25, 2019

पाहाः राज्यातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

https://ift.tt/2Ph7f80
मुंबईः संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काल गुरूवारी लागला. राज्यात -भाजप युतीला सहज विजय मिळेल असं वाटत असताना चे नेते शरद पवार यांनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून शिवसेना-भाजपमध्ये गेलेल्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी घरी बसवले आहे. राज्यात ला सर्वाधिक १०६, शिवसेनेला ५६, काँग्रेसला ५०, राष्ट्रवादीला ५४, मनसेला १ तर अपक्षांसह इतरांना २१ जागेवर विजय मिळवता आला आहे. पाहा राज्यातील २८८ जागेवर कोणत्या पक्षाचा विजयी झाला आहे. हे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मुंबई कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप माहिम – सदा सरवणकर, शिवसेना, मुंबादेवी -अमिन पटेल, काँग्रेस वडाळा – कालिदास कोळंबकर, काँग्रेस वरळी – आदित्य ठाकरे, शिवसेना शिवडी – अजय चौधरी, शिवसेना सायन कोळीवाडा – कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजप अंधेरी पश्चिम – अमित साटम, भाजप अंधेरी पूर्व – रमेश लटके, शिवसेना अणुशक्तीनगर – नवाब मलिक, राष्ट्रवादी कलिना – संजय पोतनीस, शिवसेना कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर, भाजप कुर्ला – मंगेश कुडाळकर, शिवसेना गोरेगाव – विद्या ठाकूर, भाजप घाटकोपर पश्चिम – राम कदम, भाजप घाटकोपर पूर्व – पराग शाह, भाजप चांदिवली – दिलीप लांडे, शिवसेना चारकोप – योगेश सागर, भाजप चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, शिवसेना जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर दहिसर – मनिषा चौधरी, भाजप दिंडोशी – सुनील प्रभू, शिवसेना बोरीवली – सुनील राणे, भाजप भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर, शिवसेना मागाठणे – प्रकाश सुर्वे, शिवसेना मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी, सपा मालाड पश्चिम – अस्लम शेख, काँग्रेस मुलुंड – मिहीर कोटेचा, भाजप वर्सोवा – डॉ. भारती लव्हेकर, भाजप वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, भाजप वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, काँग्रेस विक्रोळी – सुनील राऊत, शिवसेना विले पार्ले – पराग अळवणी, भाजप पालघर डहाणू – विनोद निकोले, सीपीआय विक्रमगड – सुनील भुसारा, काँग्रेस पालघर – श्रीनिवास वनगा, शिवसेना बोईसर -राजेश पाटील, बविआ नालासोपारा – क्षितीज ठाकूर, बविआ वसई – हितेंद्र ठाकूर, बविआ ठाणे भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे, शिवसेना भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, भाजप भिवंडी पूर्व – रईस शेख, सपा शहापूर – दौलत दरोडा, राष्ट्रवादी मुरबाड – किसन कथोरे, भाजप अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना उल्हासनगर – कुमार आयलानी, भाजप कल्याण पूर्व – गणपत गायकवाड, भाजप कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर, शिवसेना कल्याण ग्रामीण – प्रमोद पाटील, मनसे डोंबिवली – रवींद्र चव्हाण, भाजप मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड मीरा-भाईंदर – गीता जैन, अपक्ष ओवळा-माजिवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना ठाणे – संजय केळकर, भाजप ऐरोली – गणेश नाईक, भाजप बेलापूर – मंदा म्हात्रे, भाजप सिंधुदुर्ग सावंतवाडी – दीपक केसरकर, शिवसेना कुडाळ-मालवण – वैभव नाईक, शिवसेना कणकवली-देवगड – नितेश राणे, भाजप रत्नागिरी राजापूर – राजन साळवी, शिवसेना रत्नागिरी – उदय सामंत, शिवसेना चिपळूण – शेखर निकम, राष्ट्रवादी गुहागर – भास्कर जाधव दापोली – योगेश कदम, शिवसेना रायगड महाड – भरत गोगावले, शिवसेना श्रीवर्धन – अदिती तटकरे, राष्ट्रवादी अलिबाग – महेंद्र दळवी, शिवसेना पेण – रवीशेठ पाटील, भाजप उरण – महेश बाल्दी, अपक्ष कर्जत – महेंद्र थोरवे, शिवसेना पनवेल – प्रशांत ठाकूर पुणे आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कसबा – मुक्ता टिळक, भाजप कोथरुड – चंद्रकांत पाटील, भाजप खडकवासला – भिमराव तापकीर, भाजप खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी चिंचवड – लक्ष्मण जगताप, भाजप जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी दौंड – राहुल कुल, भाजप पर्वती – माधुरी मिसाळ, भाजप पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी पुणे छावणी – सुनील कांबळे, भाजप पुरंदर – संजय जगताप, काँग्रेस बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस भोसरी – महेश लांडगे, भाजप मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी शिवाजीनगर – सिध्दार्थ शिरोळे, भाजप हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी कोल्हापूर इचलकरंजी – प्रकाश आवाडे, अपक्ष करवीर – पी. एन. पाटील, काँग्रेस कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव, काँग्रेस कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, काँग्रेस चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी राधानगरी – प्रकाश आबिटकर, शिवसेना शिरोळ – राजेंद्र पाटील, अपक्ष हातकणंगले – राजू आवळे, काँग्रेस शाहूवाडी – विनय कोरे, जनसुराज्य पक्ष सांगली इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी खानापूर – अनिल बाबर, शिवसेना तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील, राष्ट्रवादी पलुस-कडेगाव – विश्वजीत कदम, काँग्रेस मिरज – डॉ.सुरेश खाडे, भाजप शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी सांगली – सुधीर गाडगीळ, भाजप जत – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस सातारा कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कोरेगाव – महेश शिंदे, शिवसेना पाटण – शंभूराजे देसाई, शिवसेना फलटण – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी माण – जयकुमार गोरे, भाजप वाई – मकरंद जाधव, राष्ट्रवादी सातारा – शिवेंद्रराजे भोसले, भाजप सोलापूर अक्कलकोट – सचिन शेट्टी करमाळा – संजय शिंदे अपक्ष पंढरपूर – भारत भालके, राष्ट्रवादी बार्शी – राजेंद्र राऊत, अपक्ष माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी माळशिरस -राम सातपुते, भाजप मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी सांगोला – शाहजी बापू पाटील, शिवसेना सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजप सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, भाजप सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे अहमदनगर अकोले – डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी नेवासा – शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, भाजप शेवगाव – मोनिका राजाळे, भाजप श्रीगोंदा – बबनराव पाचपुते, भाजप श्रीरामपूर – लहू कानडे, काँग्रेस संगमनेर – बाळासाहेब थोरात, काँग्रेस पारनेर – निलेश लंके, राष्ट्रवादी नाशिक इगतपुरी – हिरामन खोसकर, काँग्रेस कळवण – नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआय चांदवड – राहुल अहेर, भाजप दिंडोरी – नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी देवळाली – सरोज अहिरे, राष्ट्रवादी नांदगाव – सुहास कांदे, शिवसेना नाशिक पश्चिम – सीमा हिरे, भाजप नाशिक पूर्व – राहुल ढिकळे, भाजप नाशिक मध्य – देवयानी फरांदे, भाजप निफाड – दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी बागलाण – दिलीप बोरसे, भाजप मालेगाव बाह्य – दादा भुसे, शिवसेना मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएम येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी सिन्नर – माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी धुळे साक्री – मंजुळा गावित, अपक्ष धुळे ग्रामीण – कुणाल पाटील, काँग्रेस धुळे शहर – शाह फारुक अन्वर, एमआयएम शिंदखेडा – जयकुमार रावल, भाजप शिरपूर – काशिराम पवार, भाजप नंदुरबार अक्कलकुवा – केसी पाडवी काँग्रेस शहादा – राजेश पाडवी, भाजप नंदुरबार – विजयकुमार गावित, भाजप नवापूर – शिरीषकुमार नाईक, काँग्रेस जळगाव अमळनेर – अनिल पाटील, राष्ट्रवादी एरंडोल – चिमणराव पाटील, शिवसेना चाळीसगाव – मंगेश चव्हाण, भाजप चोपडा – लताबाई सोनावणे, शिवसेना जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, शिवसेना जळगाव शहर – सुरेश भोळे, भाजप जामनेर – गिरीश महाजन, भाजप पाचोरा – किशोर पाटील, शिवसेना भुसावळ – संजय सावकारे, भाजप मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील, अपक्ष रावेर – मधुकरराव चौधरी, काँग्रेस बुलडाणा खामगाव – आकाश फुंडकर, भाजप चिखली – श्वेता महाले, भाजप जळगाव जामोद – संजय कुटे, भाजप बुलडाणा – संजय गायकवाड, शिवसेना मलकापूर – राजेश एकाडे, काँग्रेस मेहकर – संजय रायमुलकर, शिवसेना सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी अकोला अकोट – प्रकाश भारसाकळे, भाजप अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा, भाजप अकोला पूर्व – रणधीर सावरकर, भाजप बाळापूर – संग्राम गावंडे, राष्ट्रवादी मूर्तिजापूर – हरीश पिंपळे, भाजप वाशिम कारंजा – राजेंद्र पाटनी, भाजप रिसोड – अमित झनक, काँग्रेस वाशिम – लखन मलिक, भाजप अमरावती अचलपूर – बच्चू कडू, प्रहार अमरावती – सुलभा खोडके, काँग्रेस तिवसा – यशोमती ठाकूर, काँग्रेस दर्यापूर – बळवंत वानखडे, काँग्रेस धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड, भाजप बडनेरा – रवी राणा, अपक्ष मेळघाट – राजकुमार पटेल, प्रहार मोर्शी – देवेंद्र भुयार- स्वाभिमानी पक्ष वर्धा आर्वी – दादाराव केचे, भाजप देवळी – रणजीत कांबळे, काँग्रेस हिंगणघाट -समीर कुनावार, भाजप वर्धा – डॉ. पंकज भोयर, भाजप नागपूर काटोल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी सावनेर – सुनील केदार, काँग्रेस हिंगणा – समीर मेघे, भाजप उमरेड – राजू पारवे, काँग्रेस नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण – मोहन मते, भाजप नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे, भाजप नागपूर मध्य – विकास कुंभारे, भाजप नागपूर पश्चिम – विकास ठाकरे, काँग्रेस नागपूर उत्तर – नितीन राऊत, काँग्रेस कामठी – सुरेश भोयर, काँग्रेस रामटेक – आशिष जैस्वाल, अपक्ष भंडारा तुमसर – राजू कारेमोरे, राष्ट्रवादी भंडारा – अरविंद भलाधरे, भाजप साकोली – नाना पटोले, काँग्रेस गोंदिया अर्जुनी-मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी तिरोरा – विजय रहांगडले, भाजप गोंदिया – गोपालदार अग्रवाल, भाजप आमगाव – सहसराम कोरोटे, काँग्रेस गडचिरोली आरमोरी – कृष्ण गजबे, भाजप गडचिरोली – देवराव होली, भाजप अहेरी – धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी चंद्रपूर चंद्रपूर – किशोर जोर्गेवार, अपक्ष चिमूर – बंटी भांदडिया, भाजप बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजप ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार, काँग्रेस राजुरा – सुभाष धोटे, काँग्रेस वरोरा – प्रतिभा धानोरकर, काँग्रेस यवतमाळ वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजप राळेगाव – अशोक उईके, भाजप यवतमाळ – मदन येरावार, भाजप दिग्रस – संजय राठोड, शिवसेना आर्णी – संदीप धुर्वे, भाजप पुसद – इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी उमरखेड – नामदेव सासणे, भाजप औरंगाबाद औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट, शिवसेना औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, भाजप औरंगाबाद मध्य – प्रदीप जयस्वाल, शिवसेना कन्नड – उदयसिंह राजपूत, शिवसेना गंगापूर – प्रशांत बंब, भाजप पैठण – संदीपान भुमरे, शिवसेना फुलंब्री – हरीभाऊ बागडे, भाजप वैजापूर – रमेश बोरनारे, शिवसेना सिल्लोड – अब्दुल सत्तार, शिवसेना हिंगोली वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी कळमनुरी – संतोष बांगर, शिवसेना हिंगोली – नाजी मुटकुळे, भाजप परभणी जिंतूर – मेघना बोर्डिकर, भाजप परभणी – डॉ. राहुल पाटील, शिवसेना गंगाखेड – रत्नाकर गुट्टे, रासप पाथरी – सुरेश वरपुडकर, काँग्रेस जालना परतूर – बबनराव लोणीकर, भाजप घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी जालना – कैलास गोरंट्याल, काँग्रेस बदनापूर – नारायण कुचे, भाजप भोकरदन – संतोष दानवे, भाजप उस्मानाबाद उमरगा – ज्ञानराज चौगुले, शिवसेना तुळजापूर – राणा जगजीतसिंह पाटील, भाजप उस्मानाबाद – कैलास पाटील, शिवसेना परांडा – तानाजी सावंत, शिवसेना नांदेड किनवट – भिमराव केराम, भाजप देगलूर – रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर, शिवसेना नांदेड दक्षिण – मोहनराव हंबर्डे, काँग्रेस नायगाव – राजेश पवार, भाजप भोकर – अशोक चव्हाण, काँग्रेस मुखेड – डॉ. तुषार राठोड, भाजप लोहा – शामसुंदर शिंदे, शेकाप हदगाव – माधवराव पवार, काँग्रेस लातूर अहमदपूर – बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी उदगीर – संजय बनसोडे, राष्ट्रवादी औसा – अभिमन्यू पवार, भाजप निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, भाजप लातूर ग्रामीण – धीरज देशमुख, काँग्रेस लातूर शहर – अमित देशमुख, काँग्रेस बीड गेवराई – लक्ष्मण पवार, भाजप परळी – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी माजलगाव – प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी केज – नमिता मुंदडा, भाजप बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी आष्टी – बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी