Live: मुख्यमंत्र्यांच्या मताधिक्याकडं लक्ष - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 24, 2019

Live: मुख्यमंत्र्यांच्या मताधिक्याकडं लक्ष

https://ift.tt/2pJzcL8
नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या विदर्भात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहूयात या निकालाचे क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स... >> विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात >> वेगळ्या विदर्भाचं वचन देणाऱ्या भाजपला विदर्भ पुन्हा साथ देणार का याविषयी उत्सुकता >> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या विदर्भातील निकालाबाबत उत्सुकता >> महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस; विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार