मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बसचा अपघात, ४ ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 4, 2019

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बसचा अपघात, ४ ठार

https://ift.tt/2raE8cz
पुणे मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे खंडाळा घाटात अमृताअंजन पुलाजवळ एक खासगी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चार जणांचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, बस चालकाकडून गाडीवरचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.