नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस. गेल्या चार दिवसात शेतकऱ्यांचे मुद्द्यांसह भारतरत्न सारख्या मुद्यांवर चर्चा झाली. विरोधकांनीही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाकडून ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारी अशा अनेक मुद्दयांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व घडामोडींचे अपडेट्स... >> लोकसभेत आज पुन्हा प्रदुषणाचा मुद्दा गाजणार