LIVE: शपथविधीविरोधात सर्वोच्च न्यायालयात फैसला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 24, 2019

LIVE: शपथविधीविरोधात सर्वोच्च न्यायालयात फैसला

https://ift.tt/37A4tkQ
मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच काल महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या नाट्यमय घडामोडींना आता चोवीस तास उलटून गेले असले तरी यापुढं नक्की काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहूयात या घडामोडींचे सर्व अपडेट्स... >> नाट्यमय शपथविधी विरोधात नेते संजय राऊत यांचं ट्विट... >> कॉंग्रेस आमदारांचा मुक्काम जयपूर , भोपळला नव्हे तर मुंबईतच... सुत्रांची माहिती >> पुन्हा नव्याने टीम बांधू... शरद पवार यांचा पावसात भाषण करतानाचा फोटो टाकत सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस पुन्हा बदललं वाचा: >> आज दुपारी २ वाजता पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक >>भाजपच्या सत्तास्थापनेविरोधत दाखल केलेल्या याचिकेवर आजसकाळी ११.३० वाजता विशेष सुनावणी होणार