मुंबई: मुंबई: उस्ताह आणि आनंदाचा सण असलेला नाताळ दरवर्षी २५ डिसेंबरला जगभर साजरा केला जातो. हा सण ईच्छा-आकांशा आणि अपेक्षांचाही आहे. हा सण म्हणजे सकारात्मरक स्वप्नांचा उत्सवही आहे. दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी संपूर्ण जागात नाताळ साजरा होत असताना आपल्या प्रियजनांना आनंद वाटणे याचा समाधान काही औरच असतो. नाताळाच्या आनंदाच्या दिवशी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत काही निवडक आणि सुंदर असे Christmas 2019 Status, , ,Christmas 2019 Quotes, Greetings, Wishes, Messages साठी वापरू शकता आणि हे तुम्ही शेअर करून तुमचा आणि प्रियजनांचा आनंद द्विगुणीत करू शकता. आकर्षक रंगसंगती आणि सुंदर मजकुराने तुम्ही तुमच्या प्रियजनांची मने नक्कीच जिंकू शकता