'४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ३ दिवसांचे CM' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 2, 2019

'४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ३ दिवसांचे CM'

https://ift.tt/2P5n5Ro
बेंगळुरू: 'तीन दिवसांचे मुख्यमंत्री' म्हणून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असतानाच कर्नाटकमधील भाजप खासदार यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. 'केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते, असा दावा हेगडे यांनी केला आहे.