Live परिषद: पालघरमध्ये CPMला ४ जागा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 8, 2020

Live परिषद: पालघरमध्ये CPMला ४ जागा

https://ift.tt/2N7jiTo
नागपूर: राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. , , , , आणि या जिल्हा परिषदांच्या निडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाहुयात निकालाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स..... Live updates >>पालघर जिल्हा परिषद निकाल: जिल्हा परिषदेच्या पाच पैकी ४ जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांनी जिंकल्या; भाजपचा केवळ एका जागेवर विजय >> नागपूर जिल्हा परिषद निकाल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धक्का; गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी >> नागपूर: माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का; त्यांच्या राहत्या कोराडी जिल्हापरिषद सर्कलमधून कॉंग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी >> राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल यायला सुरुवात