ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 30, 2020

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन

https://ift.tt/35jSO92
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अमिताभ बच्चन यांनी यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली. यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती.