हसीना म्हणाली, जलने के लिए तैयार हो जाओ! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 12, 2020

हसीना म्हणाली, जलने के लिए तैयार हो जाओ!

https://ift.tt/2LmHDna
नवी दिल्ली: भारतीय संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी सोशल मीडियावर सक्रीय असते. हसीना वारंवार काहीना काही व्हिडिओ शेअर करत असते. गेल्या काही दिवसात तिने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे नेटिझन्सनी ट्रोल केले होते. आता हसीनाने पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. यावेळी हसीनाने हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. हसीने तिचा नवा व्हिडिओ शेअर करताना, 'जलने के लिए तैयार हो जाओ।', असे म्हटले आहे. आणि त्याची पत्नी हसीना जहाँ यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू आहेत. हे दोघे २०१८ पासून वेगवेगळे राहतात. हसीनाने शमीवर मॅच फिक्सिंग, अन्य महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच तिने घरगुती हिंसाचार प्रकरणी शमीविरुद्द तक्रार देखील दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी हसीनाने दम मारो दम... या गाण्यावर एका पार्टीतील डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना तिने दुनिया की परवाह करें क्यू!, असे म्हटले होते. करोना व्हायरसमुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व जण घरी थांबले असताना यांचे काही वेगळेच सुरू असल्याची प्रतिक्रिया युझर्सनी दिली होती.