करोना : देशात २४ तासांत १२७ जणांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 10, 2020

करोना : देशात २४ तासांत १२७ जणांचा मृत्यू

https://ift.tt/35Na1s3
नवी दिल्ली : देशातील करोनाबाधितांची संख्या ६२ हजार ९३९ वर पोहचलीय. यातील २ हजार १०९ जणांनी आपले प्राण गमावलेत तर १९,३५८ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. सध्या देशातील वेगवेगळ्या कोविड रुग्णालयांत आणि आरोग्य केंद्रांत ४१,४७२ जणांवर उपचार सुरू आहेत. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २४ तासांत देशभरात करोनाचे ३ हजार २७७ नवीन रुग्ण आढळले. तर १२७ जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत देशात १६,०९,०३७ सॅम्पल्सची करोना चाचणी करण्यात आलीय.
क्र. राज्य करोनाबाधित रुग्ण (१११ परदेशी नागरिक) डिस्चार्ज मृत्यु
१. अंदमान निकोबार ३३ ३३
२. आंध्र प्रदेश १,९३० ८८७ ४४
३. अरुणाचल प्रदेश
४. आसाम ६३ ३४
५. बिहार ५९१ ३२२
६. चंडीगड १६९ २४
७. छत्तीसगड ५९ ४३
८. दादरा नगर हवेली
९. दिल्ली ६,५४२ २,०२० ७३
१०. गोवा
११. गुजरात ७,७९६ २,०९१ ४७२
१२. हरियाणा ६७५ २९०
१३. हिमाचल प्रदेश ५० ३८
१४. जम्मू-काश्मीर ८३६ ३६८
१५. झारखंड १५६ ७८
१६. कर्नाटक ७९४ ३८६ ३०
१७. केरळ ५०५ ४८५
१८. लडाख ४२ १७
१९. मध्य प्रदेश ३,६१४ १,६७६ २१५
२०. महाराष्ट्र २०,२२८ ३,८०० ७७९
२१. मणिपूर
२२. मेघालय १३ १०
२३. मिझोरम
२४. ओडिशा २९४ ६३
२५. पुदुच्चेरी
२६. पंजाब १,७६२ १५७ ३१
२७. राजस्थान ३,७०८ २,०२६ १०६
२८. तमिलनाडू ६,५३५ १,८२४ ४४
२९. तेलंगणा १,१६३ ७५० ३०
३०. त्रिपुरा १३४
३१. उत्तराखंड ६७ ४६
३२. उत्तर प्रदेश ३,३७३ १,४९९ ७४
३३. पश्चिम बंगाल १,७८६ ३७२ १७१
एकूण ६२,९३९* १९,३५८ २,१०९