LIVE: औरंगाबादमध्ये १७ नवे रुग्ण सापडले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 3, 2020

LIVE: औरंगाबादमध्ये १७ नवे रुग्ण सापडले

https://ift.tt/3dm6Zxx
मुंबई: राज्यात काल ७९० करोनाबाधित रुग्ण सपाडल्याने राज्यातील करोनाबाधितांची संख्या १२ हजार २९६वर गेली आहे. काल १२१ रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत दोन हजार रुग्ण बरे झाले असून ९७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील करोनाबाधितांच्या संबंधित बातम्या जाणून घेऊया... >> औरंगाबादमध्ये १७ जणांना करोनाची लागण >> मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार >> मुंबई पालिका कर्मचाऱ्यांची ‘ताज’मध्ये व्यवस्था >> पालघर सामूहिक हत्या प्रकरणातील आरोपीला करोनाची लागण >> चंद्रपुरात करोनाचा पहिला रुग्ण; ग्रीन झोनचे स्वप्न राहिले अधुरे