४८ तासांत माफी मागा नाहीतर... राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 12, 2020

४८ तासांत माफी मागा नाहीतर... राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीस

https://ift.tt/2XTd92H
मुंबई: सुशांतसिंह प्रकरणात शिवसेनेवरील आरोप फेटाळताना सुशांतच्या कुटुंबीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार यांना सुशांतच्या चुलत भावानं नोटीस धाडली आहे. 'तुम्ही केलेल्या वक्तव्यांबद्दल ४८ तासांत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा,' असा इशारा नोटिशीतून देण्यात आला आहे.