बंगाली सिनेसृष्टीतील अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिचं निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 4, 2020

बंगाली सिनेसृष्टीतील अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिचं निधन

https://ift.tt/2GEId08
मुंबई: बंगाली आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिचं शुक्रवारी बंगरूळ इथं निधन झालं. मिष्ठीनं अवघ्या २७ व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. मिष्टी काही महिन्यांपासून मूत्रपिंडच्या आजावर घेत होती. आजारी होती. अखेर शुक्रवारी मूत्रपिंड निकामी झाल्यानं तिचं निधन झालं. शनिवारी तिच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. २०१३ साली मिष्टीनं 'मैं कृष्णा हूं' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं दिग्दर्शक राकेश मेहता यांचा चित्रपट 'लाइफ की तो लग गई'मध्येही काम केलं होतं. चित्रपटांशिवाय मिष्टीचे बोल्ड म्युझिक अल्बम आणि आयटम नंबर प्रसिद्ध होते.