IND vs AUS: भारताची पहिली विकेट, शिखर धवन बाद; भारत १ बाद २६ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 2, 2020

IND vs AUS: भारताची पहिली विकेट, शिखर धवन बाद; भारत १ बाद २६

https://ift.tt/3fWPgiw
कॅनबेरा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे आज होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्याने भारतासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. पहिल्या दोन्ही लढतीत भारतीय गोलंदाजांनी खराब कागमिरी केली. त्यामुळे सामन्यात संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या वनडेत विजय मिळून भारतीय संघ पुढील लढतींसाठी लय मिळवण्याचा प्रयत्न करेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Live अपडेट () >> भारताचा कर्णधार विराट कोहलीने वनडेमध्ये २४२ डावात केल्या १२ हजार धावा पूर्ण, सचिनला मागे टाकले >> १० षटकात भारताच्या १ बाद ४९ धावा >> भारताची पहिली विकेट, शिखर धवन १६ धावांवर बाद; भारत १ बाद २६ >> ५ षटकात भारताच्या २४ धावा, शिखर-१५, गिल-६ >> मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी भारतीय डावाची सुरूवात केली>> ऑस्ट्रेलिया संघात तीन बदल >> भारतीय संघातील बदल- मयांक अग्रवाल,मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांच्या जागी टी.नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव संघात समावेश >> : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार >> यजमान ऑस्ट्रेलियाची ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी