Live: पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 3, 2020

Live: पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

https://ift.tt/39FPhWX
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. जाणून घ्या लाइव्ह अपडेट्स: MLC Election Results Live Updates: >> पुणे विभागातही मतमोजणीला सुरुवात >> नागपूर पदवीधर मतमोजणीस प्रारंभ, टपाल मतांची मोजणी सुरू >> थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; १९ उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला >> बंडखोरीमुळे गाजलेल्या मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपची कसोटी >> महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर झालेली पहिलीच मोठी निवडणूक. निकालाकडे राज्याचे लक्ष >> तीन पदवीधर, दोन शिक्षक व एका स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी मंगळवारी झाले होते मतदान >> विधान परिषदेतील सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचा आज निकाल