IND vs ENG 1st Test day 5 Live: भारताला मोठा धक्का, पुजारा बाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 9, 2021

IND vs ENG 1st Test day 5 Live: भारताला मोठा धक्का, पुजारा बाद

https://ift.tt/3aQmhuH
चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाला अखेरच्या दिवशी विजयासाठी ३८१ तर इंग्लंडला ९ विकेटची गरज आहे. पहिल्या कसोटीत विजय मिळवण्याचा पाहूण्या इंग्लंडचा प्रयत्न असेल. live अपडेट ()>> विजयासाठी भारताला ३८१ तर इंग्लंडला ९ विकेटची गरज >> पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात