
मुंबई- महाशिवरात्रीचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज शिवभक्त आपआपल्या परिने भगवंताची पूजा करताना दिसतील. आज महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचं लग्न झालं होतं. या दिवशी भगवान शिवची पूजा केली जाते. विशेष म्हणजे अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनेते कट्टर शिवभक्त दाखवण्यात आले आहेत. हिंदी सिनेमांमध्ये अशी अनेक गाणी आहेत, जी ऐकण्यात भिवभक्त तल्लीन होऊन जातात. महाशिवरात्रीच्या खास निमित्ताने बॉलिवूडमधल्या या गाण्यांवर एक नजर टाकू.. 'बमभोले'- सिनेमा लक्ष्मी 'जय हो जय हो शंकराय'- सिनेमा केदारनाथ 'बम लहरी'- सिनेमा शोर इन द सिटी 'कौन है वो'- सिनेमा बाहुबली 'भोले ओ भोले'- सिनेमा याराना 'जय जय शिव शंकर'- सिनेमा आप की कसम 'बोलो हर हर हर महादेव'- सिनेमा शिवाय 'जय जय शिव शंकर' - सिनेमा वॉर