IND vs ENG 4th Test day 2: भारताचे लक्ष्य मोठी धावसंख्येचे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 5, 2021

IND vs ENG 4th Test day 2: भारताचे लक्ष्य मोठी धावसंख्येचे

https://ift.tt/3sRiNiV
अहमदाबाद: यांच्यातील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारताने कालच्या १ बाद २४ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल. भारत विरुद्ध इंग्लंड Live अपडेट ( 4th Test day 2)>> >> रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात