
मुंबईः काँग्रेसचे नेते व माजी खासदार यांचे करोनामुळं निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्यामुळं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.