धक्कादायक! केईएमच्या ट्रस्टमध्ये पाच कोटींचा घोटाळा उघडकीस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 24, 2021

धक्कादायक! केईएमच्या ट्रस्टमध्ये पाच कोटींचा घोटाळा उघडकीस

https://ift.tt/eA8V8J
केईएम रुग्णालयातील 'डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट'मध्ये पाच कोटींचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ट्रस्टचे लेखापाल श्रीपाद देसाई व सहायक लेखापाल राजन राऊळ यांच्यावर हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.