मनसुख हिरन यांच्या हत्येनंतर आरोपींचे पर्यटन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 29, 2021

मनसुख हिरन यांच्या हत्येनंतर आरोपींचे पर्यटन

https://ift.tt/eA8V8J
मनसुख हिरन यांच्या हत्येनंतर संतोष शेलार व आनंद जाधव हे दिल्ली तसेच अन्य शहरांचा फेरफटका मारून आले होते, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात समोर आले आहे.