मुंबई : व्यापाऱ्याला फेसबुकवर परदेशी तरुणीची मैत्री पडली महागात; घातला लाखोंचा गंडा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 9, 2021

मुंबई : व्यापाऱ्याला फेसबुकवर परदेशी तरुणीची मैत्री पडली महागात; घातला लाखोंचा गंडा

https://ift.tt/eA8V8J
प्रभादेवी येथील एका व्यापाऱ्याला फेसबुकवरून मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्याला साडेनऊ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.