
लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीला ऐतिहासिक असा लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिली कसोटीत पावसामुळे ड्रॉ झाली होती. आता दुसऱ्या कसोटीत विजय मिळून दोन्ही संघ आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून या कसोटीचे लाईव्ह अपडेट जाणून घ्या... दुसरी कसोटी live अपडेट (IND vs ENG 2nd test)>> भारत २ बाद २७>> भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा २१ धाववांवर बाद >> भारताला पहिला धक्का, केएल राहुल पाच धावांवर बाद >> केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी केली डावाती सुरूवात >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा दुसरा डाव आटोपला, मिळवली नाममात्र आघाडी मार्क वुड आऊट, इंग्लंडला नववा धक्का इंग्लंडला आठवा धक्का, रॉबिन्सन आऊट सॅम करन आऊट, इंग्लंडला सातवा धक्का इंग्लंडला सहावा धक्का, मोइन अली आऊट जोस बटलर आऊट, इंग्लंडला पाचवा धक्का इंग्लंडचा कर्णधार जो रुटचे पुन्हा शतक इंग्लंडला चौथा धक्का, जॉनी बेअरस्टो आऊट इंग्लंडची तिसऱ्या दिवशी दमदार सुरुवात, लंचपर्यंत एकही विकेट गमावली नाही इंग्लंडचा कर्णधार जो रुटचे अर्धशतकदुसऱ्या दिवसअखएर इंग्लंड ३ बाद ११८ इंग्लंडला तिसरा धक्का, रॉरी बर्न्स आऊट मोहम्मद सिराजने इंग्लंडला दिला दुसरा धक्का इंग्लंडला पहिला धक्का, मोहम्मद सिराजने मिळवली विकेट भारताचा पहिला डाव ३६४ धावांमध्ये आटोपला... जसप्रीत बुमरा आऊट, भारताला नववा धक्का इशांत शर्मा आऊट, भारताला आठवा धक्का लंचपर्यंत भारताने गमावल्या सात विकेट्स मोहम्मद शमी आऊट, भारताला सातवा धक्का रिषभ पंत आऊट, भारताला सहावा धक्का अजिंक्य रहाणे आऊट, भारताला पाचवा धक्का शतकवीर लोकेळ राहुल आऊट, भारताला मोठा धक्का पहिल्या दिवसअखेर भारत ३ बाद २७६लोकेश राहुलची नाबाद १२७ धावांची खेळी आणि रोहित शर्माच्या ८३ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ३ बाद २७६ अशी मजल मारली आहे.लोकेश राहुलने शतकासह मोडला रवी शास्त्रींचा विक्रम...लोकेश राहुलचे दिमाखदार शतक लोकेश राहुलचे अर्धशतक चेतेश्वर पुजारा आऊट, भारतााल दुसरा धक्का रोहित शर्मा आऊट, शतक हुकले... रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची शतकी सलामी रोहित शर्माचे दमदार अर्धशतक >> भारताच्या पहिल्या डावाला सुरूवात- केएल राहुल आणि रोहित शर्मा मैदानात >> यजमान इंग्लंडला संघात तीन बदल करावे लागले >> भारतीय संघात फक्त एक बदल, असा आहे संघ >> भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> आनंदाची बातमी, पाऊस थांबला- थोड्याच वेळात होणार नाणेफेक >>वाचा- >> भारतीय संघात शार्दुलच्या जागी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता >> पावसामुळे दुसऱ्या कसोटीत नाणेफेक होण्यास विलंब