कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड अद्याप २१६ धावांनी पिछाडीवर असले तरी त्यांच्याकडे १० विकेट हातात आहेत. अपडेट ( 1st Test Day 3)तिसऱ्या दिवसापूर्वी झाली जोरदार चर्चा