कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. काल तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव २९६ धावात संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या... Live अपडेट ( Day 4 Live)>> कर्णधार अजिंक्य रहाणे फक्त ४ धावांवर बाद, भारत ३ बाद ४१>> भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा २३ धावांवर बाद >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात