IND vs NZ 1st Test Day 5 Live: दिवसाची सुरुवात झाली खराब, भारतीय खेळाडूला मैदान सोडावे लागले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 29, 2021

IND vs NZ 1st Test Day 5 Live: दिवसाची सुरुवात झाली खराब, भारतीय खेळाडूला मैदान सोडावे लागले

https://ift.tt/3xwPpC0
कानपूर: ग्रीन पार्क मैदानावर सुरू असलेली पहिली कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. अखेरच्या म्हणजे पाचव्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावा तर भारताला विजयासाठी ९ विकेटची गरज आहे. पाचव्या दिवशाचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या... भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली कसोटी, पाचवा दिवस ( Day 5)>> पहिल्या षटकात इशांत शर्माला दुखापत झाली मैदान सोडावे लागले >> पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात >> अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी ९ तर न्यूझीलंडला २८० धावांची गरज