
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:- मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज१. 'महाराष्ट्र राज्य सरकारमधील जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांनी महिलांबाबत अपमानास्पद विधाने केली. याच्या निषेधार्ह सर्वपक्षीय महिला आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदन दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार,' असं ट्वीट राज्यसभेतील खासदार फौजिया खान यांनी केलं आहे. २. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. मटा अॅप डाउनलोड कराapp.mtmobile.inमिस्ड् कॉल द्या1800-103-8973