भारतीय-चिनी सैनिकांमध्ये झटापट, ३० जखमी, कोश्यारींचे अमित शहांना पत्र; वाचा, टॉप १० न्यूज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 13, 2022

भारतीय-चिनी सैनिकांमध्ये झटापट, ३० जखमी, कोश्यारींचे अमित शहांना पत्र; वाचा, टॉप १० न्यूज

https://ift.tt/8sJpVm7
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:- मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज १. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याचं समोर आलं आहे. ९ डिसेंबरच्या रात्री तवांग येथे उभय देशांमध्ये चकमक उडाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन्ही देशांचे मिळून जवळपास ३० सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमी जवानांवर गुवाहाटी येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घडामोडींमुळे भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. २. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. मटा अ‍ॅप डाउनलोड कराapp.mtmobile.inमिस्ड् कॉल द्या1800-103-8973