न्यूड होऊन मैदानात घुसणाऱ्या किन्से वॉलांस्कीचा नवा कांड; यावेळी शेअर केला व्हिडिओ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 11, 2023

न्यूड होऊन मैदानात घुसणाऱ्या किन्से वॉलांस्कीचा नवा कांड; यावेळी शेअर केला व्हिडिओ

https://ift.tt/xw8e7nA
नवी दिल्ली: २०१९च्या चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये स्विम सूट घालून घुसणाऱ्या मॉडल किन्से वॉलांस्कीने नवा बॉम्ब टाकला आहे. यावेळी किन्सेने क्रीडा मैदान नव्हे तर सोशल मीडियावरून धमाका केला आहे. मेट्रोपोलिटानो स्टेडियममध्ये टोटेनहम आणि लिवरपूर यांच्यातील फायनलमध्ये केलेल्या कांडानंतर एका रात्रीत स्टार झाली होती. सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स काही लाखांनी वाढले. आता एका नव्या पोस्टमुळे तिने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. किन्सेने कॅलिफोर्निका टूरमध्ये साउथ लेक ताहो येते स्नोबोर्डसह फोटो क्लिक केला होता. त्यावर एका चाहत्याने कमेंट केली की, असं पहिल्यांदाच झाले आहे की मी स्नोबोर्डवर फोकस करू शकत नाहीय. किन्से वॉलांस्कीने शॅपेनसह एक व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्याला काही तासात लाखो लोकांनी लाइक केले आहे. तिने २०१९ साली एक्स बॉयफ्रेंडच्या एडल्ट वेबसाइटला प्रमोट करण्यासाठी चॅम्पियन लीगच्या फायनलमध्ये मैदानात प्रवेश केला होता. या पब्लिसिटी स्टंट नंतर ती जगभरात प्रसिद्ध झाली होती.किन्से वॉलांस्की स्वत:ला एक हेलिकॉप्टर पायलट आणि स्कायडाइव्हर असल्याचे सांगते. स्वत:च्या वात्रट गोष्टींमुळे तिला काही दिवस तुरुंगात काढावे लागले होते.