पुरामुळे सगळे रस्ते बंद; हेलिकॉप्टरने महिलेसाठी पोहचवले रक्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 12, 2024

पुरामुळे सगळे रस्ते बंद; हेलिकॉप्टरने महिलेसाठी पोहचवले रक्त

https://ift.tt/colEgRe
गडचिरोलीत प्रशासनाची तत्परता पहायला मिळाली. महिलेसाठी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहचवण्यात आले.