महाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 16, 2024

महाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

https://ift.tt/ZaQuLvs
आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.