घटनास्थळी रिक्षाने आले, फक्त 50 हजारासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली; पोलिस तपासात अत्यंत धक्कादायक खुलासे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 15, 2024

घटनास्थळी रिक्षाने आले, फक्त 50 हजारासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली; पोलिस तपासात अत्यंत धक्कादायक खुलासे

https://ift.tt/cVePkIa
मुंबईतील माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय.. 4 आरोपींनी सुपारी घेऊन बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. हे 4 आरोपी कोण आहेत.. त्यांना सिद्दीकींची हत्या करण्यासाठी किती पैसे मिळाले होते.. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा हट नेमका कसा शिजला जाणून घेऊया.