वसई-विरारकरांचा प्रवास आरामदायी होणार, 12 नवीन लोकल धावणार, 'या' तारखेपासून नवं वेळापत्रक लागू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 7, 2024

वसई-विरारकरांचा प्रवास आरामदायी होणार, 12 नवीन लोकल धावणार, 'या' तारखेपासून नवं वेळापत्रक लागू

https://ift.tt/nFmlyQE
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण पश्चिम रेल्वेवर 12 लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.