महाष्ट्रातील 1200 वर्ष जुनी आडीवरेची महाकाली देवी; कोकणातील प्रसिद्ध देवस्थान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 9, 2024

महाष्ट्रातील 1200 वर्ष जुनी आडीवरेची महाकाली देवी; कोकणातील प्रसिद्ध देवस्थान

https://ift.tt/BsVRxYX
आडीवरेची महाकाली देवी कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे.  या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट दिल्याचे पुरावे सापडतात.