पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपटेड, 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे 'ते' दोन अधिकारी आता... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 11, 2024

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपटेड, 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे 'ते' दोन अधिकारी आता...

https://ift.tt/oP3DBlw
Porsche Car Accident Update: पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.