Weather Update : दसऱ्यावर पावसाचं सावट, पुढल्या 2 ते 4 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 11, 2024

Weather Update : दसऱ्यावर पावसाचं सावट, पुढल्या 2 ते 4 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज

https://ift.tt/oP3DBlw
गुरुवारी रात्री मुंबईसह अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. गुरुवारी अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांचा गोंधळ झाला. अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं.