बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी; राजकीय नेत्यांसह कलाकारांचीही उपस्थिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 14, 2024

बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी; राजकीय नेत्यांसह कलाकारांचीही उपस्थिती

https://ift.tt/Dai46mv
बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्समधील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राजकीय नेत्यांसह कलाकार ही उपस्थित होते.