राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पंकजा मुडेंची जोरदार बॅटिंग! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 14, 2024

राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पंकजा मुडेंची जोरदार बॅटिंग!

https://ift.tt/Dai46mv
बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.